webinar register page

Webinar banner
लोकसत्ता चतुरंग चर्चा - 'दत्तक पालकत्व’
विषय: दत्तक पालकत्व

आपल्या देशात दरवर्षी साधारण तीन हजार मुले दत्तक घेतली जातात. त्यांचं पालकत्व आनंदाचा ठेवा असतोच, मात्र काही वेळा ते आव्हानात्मकही ठरू शकते. म्हणूनच दत्तक विधान, त्यामागची कायदेशीर प्रक्रिया तसेच हे पालकत्व निभावताना पालक आणि मुलांचा मानसिक, भावनिक, सामाजिक अंगाने कसा विचार व्हायला हवा याचा ऊहापोह करणारा, दत्तक पालकत्वाचे पैलू उलगडणारा चर्चात्मक  वेबसंवाद.

सहभागी वक्ते:
- सविता नागपूरकर (‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडॉप्शन अ‍ॅण्ड चाइल्ड वेलफेअर ’ (आयएपीए)

- संगीता बनगिनवार (दत्तक पालकांच्या ‘पूर्णांक’ या मदत गटाच्या संस्थापक आणि समुपदेशक)

दिनांक: गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१
वेळ: सायं. ६ वाजता

Nov 25, 2021 06:00 PM in India

Webinar logo
Webinar is over, you cannot register now. If you have any questions, please contact Webinar host: swapnil.burye@expressindia.com.